

Srirang Barge announces MSRTC’s plan for 8,000 new buses and demands review of contract driver recruitment.
Sakal
सोलापूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने आठ हजार गाड्या दाखल होणार आहेत. नव्या गाड्यांसाठी चालक मात्र कंत्राटी येणार असल्याने कंत्राटी चालक भरती प्रक्रियेचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.