
State Excise officials seize liquor-laden vehicles during a statewide raid; 28 vehicles confiscated and 126 accused arrested.
Sakal
सोलापूर : महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू व हातभट्टी निर्मिती आणि विक्री, वाहतुकीवर कारवाया केल्या. विविध पथकांच्या धडक कारवाईत २८ वाहनांसह ९० लाख ९७ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.