Solapur News: राज्य शासनाची मान्यता! सोलापूर ते धाराशिव रेल्वेमार्गास १५० कोटी; रखडलेल्या प्रकल्पाला गती, सोलापूर-मराठवाडा रेल्वेने जोडणार..

Rail connectivity between Solapur and Marathwada: सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गास १५० कोटींची मंजुरी; प्रकल्पाला मिळणार गती
Solapur to Connect with Marathwada by Rail as Govt Sanctions ₹150 Crore

Solapur to Connect with Marathwada by Rail as Govt Sanctions ₹150 Crore

Sakal

Updated on

सोलापूर : मुंबईतील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांना सोलापूर- तुळजापूर- धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाकरिता १५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या हिश्श्याची १५० कोटी रुपये वितरित करण्यास राज्य शासनाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. भूसंपादन पूर्ण झालेला हा प्रकल्प राज्य शासनाच्या निधीअभावी रखडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

Political Sugar Empires Under Scrutiny Over Massive Cane Payment Arrears
Passengers Suffer as Multiple Trains Run Hours Late on Daund-Manmad Route
Gadchiroli News
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Marathi News Esakal
www.esakal.com