
नातेपुते : होलार समाजासाठी नव्याने स्थापन केलेल्या आर्थिक विकास महामंडळास ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असून, माळशिरस तालुक्यातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी प्रत्येकी दहा कोटी रुपये देणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.