
Rescue team saving a man trapped for 14 hours on the roof of Chavan Petrol Pump in Hattur.
sakal
द.सोलापूर : सीना नदीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथील चव्हाण पेट्रोल पंपाच्या छतावर दोन तरुणांनी आश्रय घेतला. तब्बल १४ तासानंतर त्यांची रेस्क्यू ऑपरेशन द्वारे सुटका करण्यात आली.