

Strict Online Surveillance in Mohol as Municipal Polls Near
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आदर्श आचार संहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टकर्ते यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिते प्रमाणे कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.