
Sugar Commissioner’s strict order: No leasing of sugar mills without approval.
Sakal
पंढरपूर: भाळवणी(ता .पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना राज्य सरकारच्या व साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय खासगी कंपनीस भाडे तत्त्वावर चालवण्यास देऊ नये, असा लेखी आदेश सोलापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी दिला आहे.