Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

unsold sugar stock impact on farmers and mills India: देशांतर्गत साखरखपात तब्बल २० लाख टनांची घसरण; मार्चचा अर्धा कोटा न विकला जाताच एप्रिलचा २३ लाख टनांचा कोटा पूर्ण करण्याचे आव्हान, कारखान्यांवर तरलतेचे सावट
Demand Slump Hits Sugar Industry Hard; Unsold Stocks Pile Up

Demand Slump Hits Sugar Industry Hard; Unsold Stocks Pile Up

sakal

Updated on

सोलापूर: देशात साखरेच्या खपात अनपेक्षित घसरण दिसून येत असून, मार्च महिन्यात खुल्या करण्यात आलेल्या कोट्यापैकी तब्बल ५० ते ६० टक्के साखरच विकली गेली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. केंद्र सरकारने मार्चसाठी २२.५० लाख मेट्रिक टनांचा कोटा खुला केला होता; मात्र त्यापैकी अजूनही सुमारे ९ ते १० लाख टन साखर शिल्लक असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com