मंगळवेढा - राज्यात संताचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यातील सचिन जाधव या उद्योजक तरुणांने मंगळवेढा परिसरातील ऊस उत्पादकाला न्याय देण्याच्या व बेरोजगारांना हाताला काम देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'जकाराया शुगर' या कारखान्यातून एका दिवसात 17 हजार किलो कॉम्प्रेसड बायोगॅस निर्मिती करून देशात डंका वाजवला.