Sugar Price Hike: दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी! साखरेचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले; किलोचा भाव ६० रुपये

Diwali Sugar Price Hike Retail Rates Touch 60 Rupees Per Kg: दिवाळीच्या फराळाचा खर्च वाढणार! साखर ६० रुपये किलोवर; महिनाभरात २०० रुपयांची दरवाढ
Sugar Prices Increase Ahead of Diwali Festival Retail Sugar Price Reaches 60 Rupees Per Kg in Solapur Market

Sugar Prices Increase Ahead of Diwali Festival Retail Sugar Price Reaches 60 Rupees Per Kg in Solapur Market

sakal

Updated on: 

सोलापूर : दिवाळीच्या सणामुळे साखरेची मागणी वाढू लागल्याने घाऊक बाजारात दराने उसळी घेतली आहे. महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल ५,४०० रुपयांवर असलेली साखर आता ५,६०० रुपयांवर पोचली आहे. क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलो ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी बसली आहे.

Loading content, please wait...