
Tehsildar Madan Jadhav to begin Shivar visit for farm road survey in Mangalwedha Taluka.
Sakal
-महेश पाटील
सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर) : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.