19 EVMs Replaced in Solapur as Buttons Fail to Respond; Tension at Polling Booth
Sakal
सोलापूर
Solapur Election: 'साेलापूर जिल्ह्यात बटणे दबत नसल्याने बदलली १९ मतदान यंत्रे'; भाजप उमेदवाराच्या पतीने मिशनच आपटलं, नेमकं काय घडलं?
EVM malfunction: दरम्यान, एका मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराच्या पतीने रागाच्या भरात मशीन आपटल्याची घटना समोर आली. मशीन योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारामुळे काही मिनिटे तणाव निर्माण झाला.
सोलापूर: जिल्ह्यातील १० नगरपरिषदांसाठी आज (मंगळवारी) सकाळी साडेसात वाजता ४५१ केंद्रांवर मतदानास सुरवात झाली. पण, मतदान यंत्रावरील बटणे दाबली जात नसल्याने एकूण १९ मतदान यंत्रे बदलावी लागली. त्यातील १५ यंत्रे मतदानापूर्वीच्या चाचणीच्या वेळीच बदलली तर ४ यंत्रे मतदान सुरू असताना बदलली. महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकेल: पृथ्वीराज चव्हाण; एपीस्टिन फाइल्सबाबत माेठा खुलासा ?

