

Tejaswini Kadam addressing supporters in Mangalwedha after announcing her BJP-backed candidacy and reform pledge.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार महिलांच्या हाती असल्याने सुशिक्षित महिला म्हणून मला नगराध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून लढायची आहे. मतदारांनी संधी दिली तर नगरपालिकेत मिस्टर नगराध्यक्ष पद हे अस्तित्वात ठेवणार नसल्याचे संकेत प्रा. तेजस्वीनी कदम यांनी खाजगी वाहिनीशी बोलताना दिला.