धक्कादायक घटना ! 'शाळेला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण'; साेलापूर शहरात उडाली खळबळ, पाच वाजले घरी आलीच नाही..

Solapur kidnapping: पोलिसांनी प्राथमिक चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज, शाळेजवळील परिसर आणि मार्गावरील शक्य तितक्या ठिकाणी तपास सुरू केला आहे. मुलीचा मोबाईल बंद असल्याने तपासाला आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे. शाळा परिसरातील काहींच्या जबाबांमधून अपहरणाचा संशय अधिक बळकट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
City on Alert: Girl Disappears on Way to School, Police Launch Probe

City on Alert: Girl Disappears on Way to School, Police Launch Probe

Sakal

Updated on

सोलापूर : रेल्वे लाइन परिसरातील शाळेला जाते म्हणून गेलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी पुन्हा घरी परतलीच नाही. कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या पालकांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com