
Historic glimpse of Rashtriya Swayamsevak Sangh’s early journey in Solapur during Dr. Hedgewar’s era.
Sakal
सिद्धाराम पाटील
सोलापूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. ब. हेडगेवार तथा डॉक्टर यांच्या हयातीतच सोलापुरात अनेक शाखा सुरू झाल्या होत्या. १९२५ ला नागपुरात संघ सुरू झाला, त्यानंतर पाचच वर्षांत ज्येष्ठ प्रचारक दादाराव परमार्थ यांनी सोलापुरात संघ कार्याचा शुभारंभ केला, अशी माहिती ८७ वर्षीय संघ स्वयंसेवक भालचंद्र तथा बबनराव लोहोकरे यांनी दिली.