

“Police Shocked as Criminals Switch to PhonePe–GPay for Secret Conversations
सोलापूर: गुन्ह्याच्या ठिकाणचे लोकेशन मिळू नये, आपल्या सहकाऱ्यांसमवेत गुन्ह्यांचा केलेला प्लॅन पोलिसांना समजू नये, पळून गेल्यावर आपण कोठे आहोत हेही समजू नये म्हणून चोरटे तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. फोन पे, गुगल पे, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप याशिवाय अन्य ॲपवरून ते एकमेकांशी संवाद साधतात, असे अनुभव पोलिसांना तपासावेळी येत आहेत.