Sudarshan Yadav and Sushma Andhare
sakal
मंगळवेढा - ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाच्या पटलावर आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्याच्या पक्षाच्या बोर्डबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना दिले.