Solapur News: धर्मपुरी हादरले! तीन वर्षीय यश विहिरीत पडला; आईने उडी घेतली, पण उशीर झाला, माळशिरस तालुक्यातील धक्कादायक घटना..

Child Drowning incident in Solapur District: धर्मपुरीतील विहिरीत पडून तीन वर्षीय यशचा मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी आईची जीवाची बाजी, तरीही प्रयत्नांना यश न मिळाल्याने गावात शोककळा
Malshiras Tragedy: Three-Year-Old Child Drowns in Well; Family in Shock

Malshiras Tragedy: Three-Year-Old Child Drowns in Well; Family in Shock

sakal

Updated on

धर्मपुरी : माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे विहिरीत पडून यश वैभव कांबळे (वय ३) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com