Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गामुळे वाघाचा 'रामलिंग'मधील अधिवास धोक्यात? नवीन आराखड्याने वाढवली चिंता, पाहा बाधित गावांची यादी

Tiger Movement in Ramling Sanctuary and Nearby Regions : रामलिंग अभयारण्यात स्थिरावलेल्या वाघाचा अधिवास शक्तिपीठ महामार्गामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.
What is impact of highways on tiger conservation?

What is impact of highways on tiger conservation?

esakal

Updated on

सोलापूर : रामलिंग अभयारण्यात डिसेंबर २०२४ पासून अधिवास निर्माण केलेल्या वाघाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अन् माढा तालुक्यात ज्या ठिकाणी शिकारी केल्या आहेत. त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील ज्या परिसरात त्याचा वावर आढळला या गावातून शक्तिपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Highway Impact) नवीन आराखडा जाहीर झाला आहे. यामुळे वाघाचा अधिवासच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com