Solapur News: साेलापूर जिल्ह्यातून वाघ गायब; दीड महिन्यांपासून बेपत्ताच, ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे हाेणार सर्वेक्षण!

Forest department tiger tracking efforts : सोलापूर जिल्ह्यात वाघाचा ठावठिकाणा नाही; ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे शोध सुरू
Solapur Tiger Missing for 45 Days, Forest Officials Intensify Search

Solapur Tiger Missing for 45 Days, Forest Officials Intensify Search

Sakal

Updated on

-अरविंद मोटे

सोलापूर : सध्या अखिल भारतीय व्याघ्र गणना सुरू आहे. धाराशिव, सोलापूरसह राज्यभर पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. वाघाची गणना करण्यासाठी वनविभागाने पाऊलखुणांसह विविध बाबी तपासल्या आहेत. आता १६ फेब्रुवारीपासून ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वाघाची नोंदणी होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात येडशी-बार्शी परिसरात वाघ आढळलाच नाही. सुमारे दीड महिन्यांपासून तो गायब आहे. १३ डिसेंबर २०२५ रोजी धामणगाव (दु.) परिसरात तो आढळला होता.

Loading content, please wait...

Related Stories

Yedshi Tiger Likely Traveled 100 Km Towards Baramati in Search of Tigress
Mystery Deepens as Tiger Remains Unseen in Yedshi Wildlife Sanctuary
Akot News
Black Panther trap camera sightig Sahyadri Forest
Marathi News Esakal
www.esakal.com