Solapur Accident: कार अन्‌ टिप्परच्या धडकेत ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव येथे भीषण अपघात, तिघेजण जखमी..

Jategaon fatal road accident infant killed three injured: अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर टिप्परच्या बेफिकीर वळणामुळे कारला जोरदार धडक; पाच महिन्यांच्या अनन्या बालिकेचा जागीच मृत्यू, तिघेजण जखमी
Ahilyanagar–Tembhurni Highway Accident Turns Deadly; Infant Among Victims, Three Hurt

Ahilyanagar–Tembhurni Highway Accident Turns Deadly; Infant Among Victims, Three Hurt

sakal

Updated on

करमाळा: अहिल्यानगर- टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव (ता. करमाळा) येथे राहुरीहून अक्कलकोटकडे निघालेल्या कारला टिप्परची जोरदार धडक झाली. या अपघातात पाच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. १७) हा अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com