
Family Trip Turns Tragic: Three Killed in Car–Two Wheeler Accident in Solapur District
Sakal
करमाळा: यात्रेला आलेल्या बहिणीला साडी घेण्यासाठी आलेल्या भावासह त्याची पत्नी व बहीण अशा तिघांचा कार व दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास करमाळा- वीट रस्त्यावरील भुजबळ वस्तीजवळ घडली.