Nannaj near Solapur: Two men lost their lives in a tragic accident while travelling for a catering assignment; phone distraction suspected.
Sakal
उ. सोलापूर : सोलापूर-बार्शी मार्गावरील नान्नज (ता. उत्तर सोलापूर) जवळील एका हॉटेलजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वेगाने एसटी बसच्या उजव्या बाजूस धडकली. यात बसच्या समोरील भागाचा पत्रा फाटून पूर्ण दुचाकी बसखाली घुसली होती.