

Heart-wrenching scene in Barshi as a young man ends life after losing in online Chakri game; grief-stricken mother collapses in tears.
Sakal
बार्शी: कुसळंब (ता. बार्शी) येथील तरुणाने चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर आत्महत्या केली. समाधान तुकाराम ननवरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.