Devendra Fadnavis: लोकांशी व्यवहार नीट ठेवा, विकासाचे माझ्यावर सोपवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रतिनिधींना इशारावजा सल्ला

importance of public relations in politics Maharashtra: लोकप्रतिनिधींनी जनतेशी सन्मानपूर्वक, पारदर्शी व प्रामाणिक व्यवहार ठेवावा; विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोडा, भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांचा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

सोलापूर : जनता विकासकामांसह लोकप्रतिनिधींचा व्यवहारही पाहते. भाजपच्या पदाधिकारी-सदस्यांकडे गेल्यास सन्मान मिळेल, हा विश्वास वाटेल, असा व्यवहार ठेवा. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. पण पारदर्शी, प्रामाणिकपणे काम करा. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही; अन्यथा पदावरून काढावे लागले, पद गेले तरी चालेल, असा इशारावजा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com