

Mangalwedha to Baramati by Bicycle: Youths’ Emotional Tribute to Ajitdada
Sakal
मंगळवेढा: उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन मंगळवेढ्यातील प्रा. विनायक कलुबर्मे व प्रफुल्ल सोमदळे यांनी दोन दिवसांत मंगळवेढा-बारामती जाता-येता २८० किलोमीटर सायकल प्रवास करून मंगळवेढेकरांच्या वतीने आदरांजली वाहिली.