Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

Tulshi Villagers Begin Hunger Strike for Sina Madha Scheme Inclusion: सीना-माढा योजनेत तुळशीचा समावेश न झाल्याने पाण्याअभावी तरुणांचे संसार अडखळले; ग्रामस्थांचे हनुमान मंदिरात बेमुदत अन्नत्याग उपोषण
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water

sakal

Updated on

मोडनिंब : सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेशासाठी तुळशी (ता. माढा) येथील ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. अनेक पिढ्यांपासून पाण्याची प्रतीक्षा असून, पाण्याअभावी शेकडो कुटुंबे शहरात स्थलांतरित झाली आहेत. गावातील २५० तरुण पोरं बिनलग्नाची आहेत. पर्जन्यवृष्टीसाठी अनेक ठिकाणी गाढवांची लग्नं लावली जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com