

Zubair Hungargekar
Sakal
सोलापूर: येथील जुबेर हंगरगेकरचे दिल्ली बॉम्बस्फोटाशी काही ‘कनेक्शन’ आहे का, याच्या शोधासाठी शहरात आलेल्या पुण्याच्या एटीएसने शनिवारी (ता. १५) १२ जणांची चौकशी केली. जुबेरच्या संपर्कातील या मंडळींच्या मोबाईल, सीडीआरची पडताळणी होणार असल्याचे सांगण्यात आले.