

Municipal Failure? Two More Turtles Die Amid Pollution in Solapur Lake
sakal
सोलापूर : सिद्धेश्वर तलावात यंदाच्या उन्हाळ्यात ५८ कासवांच्या मृत्यूला सहा महिने उलटत असताच आता पुन्हा दोन कासवांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तलावातील पाण्याला पूर्ण हिरवा रंग आला असून तलाव संवर्धनासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनेला अपयश आल्याचे दिसून येत आहे.