
Tragic accident on Mahood–Mahim road: two-wheeler rider killed after car collision; Diwali shopping turns into sorrow for local family.
Sakal
महूद: चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात महिम (ता. सांगोला) येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात महूद ते महिम रस्त्यावर सोमवारी (ता. २०) सकाळी अकराच्या सुमारास झाला.\