

Tragic Accident in Ambegaon: Pickup Vehicle Rams Bullet, Two Dead
Sakal
सोलापूर : बेगमपूर रोडवरून इचगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (ता. १८) मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास पिकअपने बुलेटला धडक दिली. या अपघातात औदुंबर विठ्ठल दांडगे (वय २८), अशोक भारत खिलारे (वय २८) हे दोघे जागीच ठार झाले आहेत.