Jaykumar Gore: भाजपला कमी लेखण्याची चूक विरोधकांना महागात: पालकमंत्री जयकुमार गोरे; जिल्हा परिषद, पंचायत समितीतील विजयाचे श्रेय जनतेला!

BJP victory Reaction in Satara District: सोलापूर जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला: विरोधकांची चूक महागात
Satara Local Polls: BJP Triumph, Gore Says People Rejected Opposition

Satara Local Polls: BJP Triumph, Gore Says People Rejected Opposition

Sakal

Updated on

सोलापूर: सोलापूर जिल्हा हा एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपला कमी लेखण्याची चूक विरोधकांनी केली, तीच चूक याही निवडणुकीत करण्यात आली आणि तीच विरोधकांना महागात पडल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com