Solapur Accident:'दुचाकीच्या धडकेत वैरागमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू'; पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

Fatal Accident in Vairag: उपचारासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना तेथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैरागच्या संतनाथ ओढ्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पहिल्या वळणावर अनेक अपघात यापूर्वीही झाले आहेत.
Police at the site of the fatal two-wheeler collision in Vairag.
Police at the site of the fatal two-wheeler collision in Vairag.Sakal
Updated on

वैराग: भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वैराग येथील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. वैराग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती बार्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस शिंदे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com