Wari Honors Ahilyadevi Holkar’s Legacy : देशभरातील अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. अनेक नद्यांवर घाट बांधून भाविकांना सुविधा करून दिली. त्यांच्या या कार्याची ओळख वारकरी संप्रदायात देखील या निमित्ताने करता यावी, यासाठी दिंडीचे आयोजन केले गेले.
Ahilyadevi’s Work Revered in Wari; Punyashlok Foundation Dindi Draws 150 DevoteesSakal
संत ज्ञानेश्वर माउली पालखीमार्ग : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी परंपरा जपत असताना, या पालखी सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘अहिल्यावारी’ या भव्य दिंडीला मानाचे स्थान मिळाले.