नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

police commissioner rules: शहरातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आगामी काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतरही नियम अधिक कठोर पद्धतीने अंमलात आणले जाणार आहेत.
Solapur Police Commissioner warns that unauthorized bike rallies will invite criminal cases under new regulations.

Solapur Police Commissioner warns that unauthorized bike rallies will invite criminal cases under new regulations.

Sakal

Updated on

सोलापूर : शहरातील रस्ते अरुंद असून पार्किंगअभावी बहुतेक रस्त्यांलगत वाहने उभी असतात. अशा स्थितीत बाईक रॅली काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना ये-जा करता येत नाही. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शहर पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी देणे बंद केले आहे. शहरात सध्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(३) लागू असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com