
Satara police investigate domestic incident where a woman was injured while preventing her son from being beaten.
सोलापूर: शेजारील मुलांसोबत किरकोळ कारणातून भांडण झाल्यावर मुलगा घरी आला. त्यावेळी त्याच्या वडिलाने त्यालाच मारहाण सुरू केली. पत्नी मुलाला मारू नका म्हणून अडवायला गेल्यावर पतीने पत्नीला जबर मारहाण केली. तिचे डोके जोरात किचन कट्ट्यावर आदळून फोडल्याची घटना बॉबी चौकातील न्यू बुधवार पेठेत घडली आहे.