Cold Wave Alert: थंडी वाढण्याचे संकेत ! 'कोरडा खोकला थांबवायला घ्या काढा'; काय आहेत घरगुती प्रभावी उपाय ?

winter cold wave and health precautions: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोमट पाणी पिणे, वाफ घेणे आणि हळद–आलं–तुळशी यांचा काढा सेवन करणे हा कोरडा खोकला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. काढ्यामुळे घशातील कोरडेपणा कमी होतो आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
Stay Healthy This Winter: Proven Household Remedies to Ease Dry Cough

Stay Healthy This Winter: Proven Household Remedies to Ease Dry Cough

Sakal

Updated on

सोलापूर: शहरात थंडीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोरडा खोकल्याच्या रुग्णांत भर पडू शकते. कोमट पाणी पिणे, घरगुती काढ्याने तुमचा कोरडा खोकला थांबवता येणे शक्य असल्याचे आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com