Solapur News: 'नैराश्यातून महिलेने भीमा नदीत उडी घेऊन जीवन संवपले'; घरातून वॉकिंगला जाते म्हणून बाहेर पडल्या अन्..
Tragic Incident in Bhima River: मानसिक आजारी होत्या. त्यांच्यावर सोलापुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना दहा वर्षांपासून तो आजार असून त्या नैराश्यातूनच त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Tragic incident: Woman ends life by jumping into Bhima river during morning walk.Sakal
सोलापूर : सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सुशीलाबाई शांतप्पा बिराजदार (वय ६२, रा. बिराप्पा नगर, ता. इंडी) या घरातून वॉकिंगला जाते म्हणून जाते म्हणून घराबाहेर पडल्या. एका वाहनात बसून त्या टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आल्या.