Ghantagadi driver’s death sparks protest by workers and family in Solapur: घंटागाडी चालक गुरुसिद्धय्या हिरेमठ हे घंटागाडी चालक जुळे सोलापुरात त्यांच्या कामावर होते. त्यांनी काम आटोपल्यानंतर गाडी धुण्यासाठी रॅम्पवर लावली होती. गाडी वॉश करत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Civil Hospital Witnesses Agitation Over Death of Sanitation Vehicle DriverSakal
सोलापूर : शहरातील घंटागाडी चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर आज (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात घंटागाडी कामगार व मृताच्या कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन केले.