HIV Report: एचआयव्हीच्या चुकीच्या अहवालाने संसार उद्ध्वस्त; महिलेवर दीड वर्षे औषधोपचार, साेलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार!

How to verify HIV test results correctly India: एचआयव्ही पॉझिटिव्हचा खोटा अहवाल देऊन दीड वर्षे उपचार; सासरकडून बेदखल झालेल्या महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा, चौकशी समितीची नियुक्ती
False HIV Diagnosis Leads to 1.5 Years of Unneeded Treatment

False HIV Diagnosis Leads to 1.5 Years of Unneeded Treatment

sakal

Updated on

सोलापूर : अकलूज येथील आयसीटीसी केंद्राने गर्भवती महिलेचा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे तिच्यावर दीड वर्षे औषधोपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चुकीच्या अहवालामुळे संबंधित महिलेचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून, तिने मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com