
सोलापूर : मेहंदी क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने दुचाकीवरून मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मे महिना ते नऊ जुलै या कालावधी नई जिंदगी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.