Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Sangli crime news : सांगलीच्या कुपवाडमध्ये मुलाने बायकोसाठी आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपल्याचीही माहिती समोर आली आहे.
Son kills mother Sangli miraj news

Son kills mother Sangli miraj news

esakal

Updated on

Shocking crime Kupwad miraj : मानमोडी (ता. मिरज) येथे पत्नीला राहत्या घरात न ठेवण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर पोटच्या मुलानेच राहत्या घरी आईचा नाक, तोंड व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी (ता. १५) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी जगदीश ऊर्फ पवन जीवन झेंडे (वय २८, रा. झेंडे मळा, मानमोडी, ता. मिरज) या संशयिताला अटक केली. संगीता जीवन झेंडे (वय ५१, रा. झेंडे मळा मानमोडी, ता. मिरज) असे मृत आईचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com