
नेर्ले : येथील सर्जेराव गुंडा पाटील यांनी कमी पाण्याच्या शेतात आधुनिक कृषितंत्राचा वापर करून खरीप हंगामातील सोयाबीन पीक स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेत सर्जेराव पाटील यांना क्रमांक मिळाला. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.