

Sugarcane Flowering Causes
sakal
पुनवत : उसाला तुरे यायला सुरुवात झाल्याने व अद्यापही रब्बीच्या पेरण्या सुरू असल्याने जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. परिणाम दूध उत्पादनावर होऊन अर्थकारण बिघडणार असून शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र शिराळा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.