

sugarcane cutting begu
sakal
तुंग: मिरज पश्चिम भाग भाजीपाल्यासह उसाचे अगार म्हणून ओळखला जातो. कृष्णा आणि कोयना नदीमुळे तुंग, कसबेडिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी या गावात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर विविध साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला.