

Farmer Brothers Build Custom Sugarcane Loader Machine
sakal
मांगले : ऊसतोड मजुरांची कमतरता, तोडणी मजुरांना द्यावा लागणारी रक्कम, मजुरांकडून काम करून घेताना होणारी दमछाक यावर येथील चांदोली धरणग्रस्त वसाहतीतील विश्वजित लक्ष्मण पाटील, अनिकेत लक्ष्मण पाटील भावांनी पर्याय शोधून ट्रॅक्टरसाठी गुजरात येथील कारागिरांकडून ऊस भरणी करण्याचे लोडर यंत्र तयार करून घेतले.