Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखान्याची वाहतूक अडवली, आंदोलन चिघळण्याची शक्यता

Sugarcane Farmers : सांगली जिल्ह्यात ऊसदराच्या मागणीवरून आंदोलन तीव्र झाले आहे. राजू शेट्टी यांच्या सहकाऱ्यांनी आमदार अतुल भोसले यांच्या कारखान्याचे कामकाज बंद पाडल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
Sangli Sugarcane Price Protest

Sangli Sugarcane Price Protest

esakal

Updated on: 

Atul Bhosale Sugar Factory : कराड आणि सांगली जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ऊसदर निश्चित न करताच गळीत हंगाम सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. वाळवा तालुक्यातील शिवनगर येथील कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक कार्यकर्त्यांनी रोखली. तसेच उसाने भरलेल्या वाहनांची हवा सोडण्यात आली. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com