

Jat Death Case Raises Suspicion After Man Suffers Head Injury and Bleeding Two Women Detained for Investigation
sakal
जत: शहरातील बालगोपाल रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात एकाचा डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाळासो तुकाराम माने (वय ५०, बालगोपाल रुग्णालयाजवळ, जत) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (ता. ८) १२.५० पूर्वी ही घटना घडली आहे.