

Candidates campaigning intensely during the Tadsar ZP and Panchayat election battle.
sakal
कडेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील तडसर जिल्हा परिषद गटात तसेच शाळगाव पंचायत समिती गणात दुरंगी लढत होत आहे.तर तडसर पंचायत समिती गणात चौरंगी लढत होत आहे.