
Teachers to Be Relieved Promptly Following Ministerial Directives
Sakal
सांगली: जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची तत्काळ कार्यमुक्ती करण्याबाबत निर्देश देण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.